Ani Dr. Kashinath Ghanekar | सिद्धार्थने केलं सुबोधचं कौतुक! | Siddharth Jadhav, Subodh Bhave

2018-11-29 13

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर ह्या चित्रपटामुळे सुबोधचे सगळीकडेच कौतुक होत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून सुबोध भावे आणि संपूर्ण टीमचं कौतुक केले.